मराठी व्याकरण

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

 

मराठी ही एक भाषा आहे आणि व्याकरण हे एक भाषेचे सपस्टिकरण आहे .

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

उत्तर – मराठी भाषेचे सपस्टिकरण करणार शास्त्र म्हणजे मराठी व्याकरणार होय .

तसेच मराठी भाषेची सुरुवात हो एखाद्या व्यंजना पासून होते .

  • व्यंजन 

व्यंजन म्हणजे काय ? 

अपूर्ण उच्चारचा म्हणजेच ज्याचा उच्चार पूर्ण नसतो , त्याला व्यंजन असे म्हणले जाते .

उदा . ( क् + अ = क )  क  याला अक्षर असे म्हणतात .

म्हणजेच  व्यंजनामध्ये स्वर मिसळवले तर त्यापासून मात्र कोणतेही अक्षर तयार होते .

अक्षर म्हणजे काय ? 

जे नष्ट हॉट नाही जे चिरकाल टिकणार असत त्याला अक्षर असे म्हणतात .

अक्षराची जर आपण लयबद्ध रचना केली तर मात्र त्यापासून आपल्याला शब्द मिळतो .

उदा : कमळ , गवत , घर .

शब्द म्हणजे काय ? 

अक्षराची जर लयबद्ध रचना केली आणि अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो .

उदा : कमळ , बदक

तसेच आपण शब्दाचा लयबद्ध वापर केल्याने आपल्याला  वाक्य मिळते .

वाक्य म्हणजे काय ? 

जर शब्दाची  आपण लयबद्ध रचना केली आणि त्याला सुध्दा अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात .

उदा : कमळ पाण्यात राहते .

तसेच यानंतर वाक्याच्या माध्यमातून भाषा चा उगम होतो . आणि मग वाक्याचा वापर करून भाषा बोलली जाते .

भाषा म्हणजे काय ?

विच्यारांची देवाण घेवाण करणे म्हणजेच भाषा होय .

तसेच व्याकरणामधी देखील भाषेला जास्त महत्त्व दिले जाते .

तसेच एखाद्या भाषेला स्पष्टीकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते , त्यालाच आपण मराठी व्याकरण असे म्हणतो .