Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?

 

Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?

 

Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?

 

प्रिय मित्रांनो , Goodbye (गुडबाय ) हा शब्द आपल्याला नेहमीच पहायला व एकायला मिळेल, कारण तो एक अतिशय लोकप्रिय इंग्रजी शब्द आहे. पण Goodbye या शब्दाचा मराठी अर्थ ( Goodbye Meaning In Marathi ) तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर विश्वास ठेवा, आज तुम्हाला या शब्दाबद्दल बरंच काही कळेल.

मित्रानो मी  Goodbye Meaning In Marathi या पोस्ट साठी अनेक विषयाचा अभ्यास करून तसेच अनेक पुस्तके वाचून
या goodbye शब्दाचा योग्य मराठी शब्द शोधून काडला आहे .

थोडक्यात म्हणाल तर :

Goodbye म्हणजे निरोप घेणे .

 

गुडबाय म्हणजे काय?

एखाद्या टिकण्यावरून जाण्यासाठी एखादी व्यक्ती निगते तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची निरोप घेते त्याला आपण Goodbye असे म्हणतो .

Goodbye Meaning in Marathi  आजच्या या पोस्ट मध्ये आपण “गुडबाय म्हणजे काय?” या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना ‘गुडबाय’ (Goodbye) आणि ‘बाय’ (bye) या शब्दांमध्ये अर्थ कळत नाही. परंतु , हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत आणि हे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. चला तर जाणून घेऊया “गुडबाय” हा शब्द नेमकी केव्हा वापरावा या विषयी थोडीशी माहिती.

मित्रानो बाय हा शब्द निरोप घेताना वापरला जातो. म्हणजे की हा शब्द रोज, नेहमी आणि वांरवार भेटणार्‍या लोकांना भेटणाऱ्या व्यक्ती साठी वापरतो. पण, गुडबाय हा शब्द आपण ठराविक वेळेसच वापरतो.

उदा : 

रोज शाळेत किंव्हा कामाला जाताना तुम्ही तुमच्या आईला बाय ( Bye ) करता .

आणि 

शाळेचा शेवटचा दिवस असल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला गुडबाय ( Goodbye ) असा करता . कारण असे की तुम्हाला वाटत की पुन्हा भेट होईल किंव्हा नाही होणार . 

गुडबाय म्हणजे काय? अधिक माहिती : 

‘गुडबाय’ हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरला जातो जी पुन्हा तुम्हाला कधीच भेटणार नाही ,अशा वेळी सुद्धा तुम्ही हा शब्द वापरू शकता.

 

Goodbye शब्दाचे अजून काही अर्थ :

निरोप घेणे. 

विदाई करणे. 

अलविदा घेणे. 

जातो आणि पुन्हा येतो असे म्हणणे.

रडून निरोप घेणे.

 

Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?

“Goodbye Meaning in Marathi”

 

Goodbye चा विडिओ माध्यमातून अर्थ :

Video credit : MarathiDict Youtube channel 

 

तुम्ही जाताना किंवा एखाद्याने तुमचा निरोप घेताना हा शब्द वापरला जाऊ शकतो किंव्हा तुम्ही देखिल हा शब्द वापरू शकता .

Goodbye चा वाक्यात उपयोग 

आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडुन निरोप घेणे
आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडुन रडून निरोप घेणे.

मित्रानो आशा करतो की तुम्हाला आता गुडबाय ( Goodbye ) कळला असेल.

 

आमच्या आणखी काही पोस्ट : 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

Leave a Comment