Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?

Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?

 

 

 

Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?
Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?

 

 

नमस्कार मित्रांनो, या आर्टीकल मध्ये आपणास Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ? Cousin ला मराठीतून काय म्हणतात  इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे व संबंधित माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल.

मित्रानो तुम्ही Cousin कजन  हा शब्द तुमच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून ऐकला असेल किंवा सोशल मीडिया Facebook, WhatsApp, Instagram,Twitter वर वाचला असेल.पण  Cousin म्हणजे नक्की काय भानगड आहे असा प्रश्न अनेकांना बऱ्याच वेळा पडला असेल ,त्यासाठीच तुमच्या साठी सर्व माहिती आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत .

Cousin चा मराठी अर्थ :

Cousin ला मराठी भाषेमध्ये  चुलत भाऊ अथवा बहीण असे म्हणतात . इंग्रजीमध्ये चुलत भाऊ अथवा बहीण या दोन्ही साठी Cousin हा एकाच शब्द वापरला आहे .

 

Cousin चा उच्चार =  कझिन असा करतात .

Cousin चा मराठीतील इतर काही अर्थ :

  • आते भाऊ किंवा बहिण
  • आतेबहीण
  • आतेभाऊ
  • चुलत भाऊ किंवा बहिण
  • चुलतभाऊ
  • मामे भाऊ किंवा बहिण
  • मामेबहीण
  • मामेभाऊ
  • मावस भाऊ
  • मावस भाऊ किंवा बहिण
  • मावसबहीण
  • मावसभाऊ

Synonyms of Cousin | कझिन चा समानार्थी शब्द :

  • Relative

Antonyms of Cousin | कझिन चा विरुद्धार्थी शब्द :

  • NA

 

 

Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?

 

Cousin या शब्दाची काही उदाहरणे :

Don’t haze the new roommate, he’s my cousin.

नवीन रूममेटला धुके करू नका, तो माझा चुलत भाऊ आहे.

 

An elderly cousin had left her a small legacy.

एका वृद्ध चुलत भावाने तिला एक छोटासा वारसा सोडला होता.

 

I tried again to get ahold of my cousin Sanket .

मी माझा चुलत भाऊ संकेत पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला.

 

Cousin म्हणजे काय ? विडिओ माध्यमातून :

Video Credit : MarathiDict Youtube Channel 

 

खालील माहितीसाठी हेच आर्टिकल  पुन्हा वाचा :

cousin meaning in Marathi – cousin अर्थ मराठीत
Cousin Meaning in Marathi । कज़िन् चा मराठीत अर्थ
cousin meaning in Marathi
What is Spelling of Cousin

 

आमच्या आणखी काही पोस्ट :  

Manifest Meaning in Marathi। Manifest म्हणजे काय ?

Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

Debug Meaning in Marathi । डीबग म्हणजे काय ?

Parenting Tips In Marathi । पालकत्वाच्या टिप्स मराठीत

Spam Meaning In Marathi । स्पॅम म्हणजे काय ? 

Nuchal Translucency Meaning In Marathi

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment