Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

 Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

 

Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?
Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

 

तर मित्रांनो आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेफ्यू  Nephew  ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? तसेच नेफ्यू म्हणजे काय ? Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ? सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

 

जर आपली सखी बहीण असेल आणि तिला मुलगा असेल तर त्यास इंग्लीश मध्ये  Nephew असे म्हणतात अन जर मुलगी असेल तर तीस Niece असे म्हणतात .

 

 

Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

इंग्लिश मध्ये आपल्या नातेसंबंधातील कोणाच्याही मुलास nephew असे संबोधले जाते . जरी आपला भावाचा मुलगा असेल तरीसुद्धा आणि असे म्हणतात आपल्या मावसभावाचा असेल तरीसुद्धा असे म्हणतात . आपल्या आतेभावाचा मुलगा असेल, मावस भावाचा मुलगा असेल तरीसुद्धा हा एकच शब्द वापरला जातो.

    • Pronunciation of Nephew : नेफ्यू चा उच्चार : नेफ्यू  

 

Nephew = भाचा ,पुतण्या 

 

नेफ्यू चे समानार्थी शब्द | Synonyms of Nephew  

    • भावाचा मुलगा | Brothers Son 
    • बहिणींचा मुलगा | Sisters Son 

 

नेफ्यू चे विरुद्धार्थी शब्द | Antonyms of Nephew

    • Niece | भाची

 

 

Nephew’ चे इतर अर्थ :

Nephew and Niece- पुतणे आणि भाची

Grandnephew- पुतण्याचा किंवा भाच्यांचा मुलगा

Nephew love- पुतण्याचे/ भाच्याचे  प्रेम

My nephew- माझा पुतण्या/भाचा

Nephew girl- पुतण्याची मुलगी

Nephew marriage– पुतण्याचे लग्न

my cute nephew- माझा गोंडस पुतण्या

 

इतर काही Nephew चे अर्थ :

1. Sororal Nephew  सोरोरल नेफ्यू

सख्या बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे फ्रेटरनल नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला भाचा असे म्हणतात.

2.Fraternal Nephew | फ्रैटरनल नेफ्यू

सख्या भावाच्या मुलाला इंग्रजी मधे फ्रेटरनल नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला पुतण्या असे म्हणतात.

3. Half Nephew | हाफ नेफ्यू

सावत्र भावाच्या मुलाला इंग्रजी मधे हाफ नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला सावत्र पुतण्या म्हणतात.

4. Nephew in law  | नेफ्यू इन लॉ

बायकोच्या भावाच्या किंवा बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे ‘नेफ्यू इन लॉ म्हटले जाते तर मराठीत त्याला भाचा म्हटले जाते

5. Paternal Nephew | पेटरनल नेफ्यू

कुटुंबात वडिलांच्या बाजूशी संबंधित, वडिलांच्या पुतण्याला इंग्रजीत पेटरनल नेफ्यू म्हणतात.

6. Grand nephew | ग्रँड नेफयू

Grand nephew हा शब्द आपल्या नातवासाठी  आणि पणतू यांच्या साठी वापरला जातो . बहिणीचा नातू किंवा आपल्या सख्ख्या भावाचा नातू असतील.  त्यांना हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला आहे .

 

Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?
Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

 

What is the Meaning of Niece | Niece म्हणजे काय ? 

 

मित्रांनो  Niece हा शब्द विशेषतः महिलांसाठी वापरला जातो. भावाच्या मुलीला पुतणी असे म्हटले जाते आणि बहिणीच्या मुलीला भाची असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये पुतणी आणि भाची यांना Niece हा एकच शब्द आहे.

    • Pronunciation of ‘Niece’ : नीस चा उच्चार : नीस

Niece = भाची , पुतणी 

 

 नीस चे समानार्थी शब्द | Synonyms of Niece 

    • भावाची मुलगी | Brother’s daughter
    • बहिणींची मुलगी | Sisters’s daughter

 

नीस चे विरुद्धार्थी शब्द | Antonyms of Niece

    • Nephew | भाचा

 

Niece’ चे इतर अर्थ

Niece and Nephew- भाची आणि पुतणे

My  niece- माझी भाची

Cute niece- गोंडस भाची

My cute niece- माझी गोंडस भाची

Niece marriage- भाचीचे लग्न

Grandniece- पुतण्याची किंवा भाच्यांची मुलगी

Happy niece- आनंदी भाची

Nephew niece- भाचा भाची

 

इतर काही Niece चे अर्थ :

1) फ्रेटरनल नीस | Fraternal Niece

भावाच्या मुलीला इंग्रजीत ‘फ्रेटरनल नीस’ (Fraternal Niece) असे म्हटले जाते.

2) सोरोरल नीस | Sororal Niece

बहिणीच्या मुलीला इंग्रजीत ‘सोरोरल नीस’ (Sororal Niece) असे म्हणतात.

 

3) हाफ नीस | Half Niece

(सावत्र भाऊ बहिनिला इंग्रजीत half-sibling’ असे म्हणतात.) तसेच

सावत्र भावाच्या किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजीत हाफ नीस (Half Niece) असे म्हटले जाते.

 

4) पेटरनल नीस | Paternal Niece 

कुटुंबात वडिलांच्या बाजूशी संबंधित, वडिलांच्या भाचीला  इंग्रजीत पेटरनल नीस म्हणतात.

 

5) नीस इन लॉ | Niece in law

बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजीत ‘Niece-in-law’ असे म्हणतात.

 

6) Grand Niece | ग्रान्ड नीस

भावाची नात किंवा बहिणीची नात यांना इंग्रजीत ग्रान्ड नीस (Grand Niece) म्हटले जाते.

 

 

 Nephew म्हणजे काय ? विडिओ माध्यमातून :

Video Credit : MarathiDict Youtube Channel 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा .

Nephew Meaning in Marathi । नेफ्यू चा मराठीत अर्थ

Nephew चा मराठी अर्थ | Nephew Meaning in Marathi

Niece Meaning in Marathi । नीस चा मराठीत अर्थ

नीसला मराठी मध्ये काय म्हणतात? Niece Meaning In Marathi

 

आमचे इतर काही  पोस्ट : 

बीसीए म्हणजे काय ?। BCA Full Form In Marathi

करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi

Manifest Meaning in Marathi। Manifest म्हणजे काय ?

Mother Maiden Name Meaning In Marathi। आईचे आधिचे नाव

क्रश म्‍हणजे काय । Crush Meaning Marathi। Crush अर्थ काय ?

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

 

धन्यवाद .

 

1 thought on “Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?”

Leave a Comment