मला लॉटरी लागली तर निबंध

मला लॉटरी लागली तर निबंध
मला लॉटरी लागली तर निबंध

 

मित्रानो आज आपल्याला सर्वत्र काय आढळते ?  ‘नाण्याभोवती फिरते दुनिया’  जेथे पैसे आहेत तेथे सर्व काही आहे. या न आले की तुम्ही गुणवान ठरता. सर्वजण तुमच्याभोवती रेंगाळू लागतात आणि मग तुमच्या लक्ष्मीच्याकडे चालत येते. त्यामुखी या जगात माणसांची धडपड चालू असते तो पैसा मिळवण्यासाठीच अशा अनेक आवडीनिवडी पैशाअभावी अडून होत्या. कसे बरे मिळतील भरपूर पैसे ? आणि चटकन मला आठवली लाखो रुपयांची बक्षिसे वाटणारी लॉटरी .

अशी लॉटरी मला लागली तर प्रथम मी मला आवडणारे खूप कपड़े घेईन. भरपूर बॉकलेट आणि आईस्क्रीम खाईन नंतर मनसोक्त प्रवास कॉन आगगाडीचा प्रवास मला जितका आवडती, तितकाच मला बोटीचाही प्रवास आवडतो आणि त्याहूनही अधिक आवडतो तो विमानाचा प्रवास खूप प्रवास केल्यावर मो प्रवासवर्णनांची पुस्तके लिहीन.

या पुस्तकांमुळे प्रसिद्धी माझ्याकडे आपण होऊन चालून येईल प्रसिद्धीपाठोपाठ येणारी श्रीमती मला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल. लवकरच माझी गणना समाजातील प्रतिष्ठितांमध्ये होऊ लागेल. अनेक सत्तास्थाने माझ्याकडे चालून येतील. पाठोपाठ माझ्यातील अहंभाव फुलू लागेल. हे सारे त्या लॉटरीचे गुण !!

स्वाभाविकच मग हे धन वाढवण्याचा लोभ मला लागेल, एक लाखाचे दोन लाख कसे होतील ? दोनाचे चार कसे होतील? याच काळजीत मी सदैव बुडून जाईन. मग त्या पैशाचा उपभोग घेण्याची वृत्तीही माझ्यात राहणार नाही, सारखा पैसा वाढेल कसा, हाच विचार. शिवाय आपले हे वैभव कोणी पळवणार तर नाही ना ही चिंता मला सतत लागेल. या धनासाठी कोणी माझा खून तर करणार नाही ना या भीतीने मी माझे मन:स्वास्थ्य गमावून बसेन ।

एकदा मला लॉटरी लागली की, पुनःपुन्हा लॉटरी लागावी म्हणून मी लॉटरीची तिकिटे खरेदी करणार. मग पुनःपुन्हा माझ्या पदरी निराशाच येणार. तेव्हा नकोच तो लॉटरी आणि तिच्याबरोबर येणाऱ्या या साऱ्या कटकटी .

टीप :

1 ) मला लॉटरी लागली तर  हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment