मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books

मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books

 

मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books
मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books

 

नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणिनो आज आपला विषय आहे मराठी लेखक व त्यांची पुस्तके, आपण आजच्या लेखात मराठी भाषेतील महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक बघणार आहोत. ह्या विषयावर जवळपास पाच सहा वर्षापासून तलाठी भारती परीक्षेत सातत्याने प्रश्न येत आहे. तसेच MPSC च्या राज्यसेवा आणि कमबायिन स्पर्धापारीक्षेत देखील नेहमी प्रश्न विचारले जातात म्हणून हा टोपिक महत्वाचा आहे. तर चला वेळ न करता आजच्या  या टोपिक कडे वळूया व माहिती घेऊ या .

 

[wpdatatable id=21]

 

अधिक लेखक/लेखिका व साहित्य प्रकाराचे नाव : 

यशवंत मनोहर  : ( पुस्तक व साहित्य ) उत्थानगुंफा, काव्यभीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, – प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी, रमाई, मी यशोधरा, स्वप्नसंहिता.

सुमती देवस्थळे : ( पुस्तक व साहित्य )  टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, डॉ. अल्बर्ट श्वाईट्झर, एक विचारवंत, छाया आणि ज्योती

नीलम माणगावे : ( पुस्तक व साहित्य )  गुलदस्ता, शतकाच्या उंबरठ्यावर, जाग, तीच माती तेच आकाश, शांति तू जिंकलीस, निर्भया लढते आहे, डायरी, जिदद

दिलीप प्रभावळकर : ( पुस्तक व साहित्य )  झपाटलेला, चौकट राजा, एक डाव भुताचा, अवतीभवती, कागदी बाण, गुगली, चूकभूल दयावी घ्यावी, बोक्या सातबंडे, हसवाफसवी

प्रशांत दळवी : ( पुस्तक व साहित्य ) चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन, गेट वेल सून, दगड का माती

श्री. कृ. कोल्हटकर : ( पुस्तक व साहित्य )  दुटप्पी की दूहेरी, शामसुंदर, गीतोपायन, बहु असोत सुंदर संपन्न की महा, महाराष्ट्र गीत

प्राचार्य शिवाजीराव भोसले : ( पुस्तक व साहित्य )  जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी

कल्पना दुधाळ : ( पुस्तक व साहित्य )  सिझर कर म्हणतेय, धग असतेच आसपास

शिवराज गोर्ले : ( पुस्तक व साहित्य )  कुर्यात सदा टिंगलम्, गोलमाल, थरथराट, चिमणी पाखरं, माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता, सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा, आणि नमुने

बा. भ. बोरकर : ( पुस्तक व साहित्य )  गितार, चैत्रपुनव, चांदणवेल, कांचनसंध्या, अनुरागिणी, चिन्मयी, कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश, मावळता चंद्र, अंधारातली वाट, भावीण, प्रियदर्शिनी समुद्रकाठची रात्र

अनुराधा प्रभुदेसाई : ( पुस्तक व साहित्य )  बारा वीरांच्या शौर्यगाथा

सुरेश भट : ( पुस्तक व साहित्य )  रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, गझल – सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य

संत एकनाथ  : ( पुस्तक व साहित्य )  चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, विंचू चावला

वसंत आबाजी डहाके : ( पुस्तक व साहित्य ) योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनःशेप, चित्रलिपी, ‘अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य, यात्रा अंतर्यात्रा, शालेय मराठी शब्दकोश, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, वाङ्मयीन संज्ञा-संकल्पनाकोश.

वसंत सबनीस : ( पुस्तक व साहित्य )  चिल्लरखुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात, खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, वापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी, सोबती, माहेश्वरी, ‘विच्छा माझी पुरी करा, प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज जगन्नाथ

हिरा बनसोडे : ( पुस्तक व साहित्य )  अस्मितादर्श, निकाय सुगावा, युगवाणी, समुचित आंबेडकरांची विचारधारा, फिनिक्स, फिर्याद

मंगेश तेंडुलकर : ( पुस्तक व साहित्य ) संडेमूड, तेंडुलकरी स्ट्रोक्स, भुईचक्र, रंगरेषा व्यंगरेषा

व. पु. काळे : ( पुस्तक व साहित्य ) लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, मायाबाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय, ही वाट एकटीची, रात्र नको चांदणी, प्रपंच, पुन्हा प्रपंच

डॉ. प्रतिमा इंगोले : ( पुस्तक व साहित्य ) अकसिदीचे दाने, सुगरनचा खोपा, जावयाचं पीर, गढी, वाननंदी, वडाचे झाड

स्वा. वि. दा. सावरकर : ( पुस्तक व साहित्य ) काळेपाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या अथांग

छत्रपती संभाजी महाराज : ( पुस्तक व साहित्य )  1) बुधभुषण 2) नायिकाभेद 2) नखशीख 4) सातसतक

यदुनाथ थत्ते : ( पुस्तक व साहित्य ) साधना, विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन-परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपत्र व्हा, रेशमा, प्रतिज्ञा

वसंत जोशी : ( पुस्तक व साहित्य )  हास्यकल्लोळ, बिनबियांच्या गोष्टी –

वि.भा. नेमाडे : ( पुस्तक व साहित्य )  किशोर

डॉ. द. ता. भोसले : ( पुस्तक व साहित्य )  इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस, परिघावरची माणसं, पार आणि शिवार, समीक्षा आणि संवाद, साहित्यः आस्वाद आणि अनुभव, शिक्षणातील अधिक-उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा

ऐश्वर्य पाटेकर : ( पुस्तक व साहित्य )  भुईशास्त्र, जू, कविता-रती, अनुष्टुभ, साधना, किशोर

विठ्ठल उमप : ( पुस्तक व साहित्य )  फू बाई फू, अबक, दुबक, तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड, उमाळा

मच्छिंद्र ऐनापुरे : ( पुस्तक व साहित्य )  जंगल एक्सप्रेस, हसत जगावे, किशोर, छावा- केसरी

कृष्णशास्त्री चिपळूणकर : ( पुस्तक व साहित्य )  अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस, साक्रेटिसाचे चरित्र, अर्थशास्त्रपरिभाषा, अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह

अच्युत गोडबोले, दीपा देशमुख : ( पुस्तक व साहित्य )  कॅनव्हास, किमयागार, ग्रेट भेट, झपूर्झा भाग 1, 2, 3, नादवेध, बोर्डरूम, मनकल्लोळ भाग 1 व 2, जग बदलणारे बारा जीनिअस, नॅनोदय, मनात

राजा बढे : ( पुस्तक व साहित्य )  माझिया माहेरा जा, हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, मखमल गीतगोविंद, गाथासप्तशती, मेघदूत

अशोक कोतवाल : ( पुस्तक व साहित्य )  मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ घेऊया गिरकी

दत्तात्रय विरकर : ( पुस्तक व साहित्य )   वाटणी , तोडणी

दिलीप धोंडगे : ( पुस्तक व साहित्य )  शैलीमीमांसा, तुका म्हणे भाग 1 व 2, तुकारामांच्या अभंगांची चर्चा भाग 1 व 2, तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा, तात्पर्य, हरवले गाव

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे : ( पुस्तक व साहित्य )  बालकवींची कविता

मृणालिनी कानिटकर-जोशी : ( पुस्तक व साहित्य )  सीमंतिनी

अशोक मानकर : ( पुस्तक व साहित्य )  हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचकअंचारी

सुभाष किन्होळकर : ( पुस्तक व साहित्य )  मशाल, रानमेवा, ट्रिंग ट्रिंग, हसत-खेळत, गगनगंध

ग. दि. माडगूळकर : ( पुस्तक व साहित्य )   गीतरामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पूरिया, गीतगोपाल, गीतसौभद्र, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे.

पु. ल. देशपांडे : ( पुस्तक व साहित्य )  बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, असा मी असामी, फसवणूक, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग, नसती उठाठेव

सुधा मूर्ती : ( पुस्तक व साहित्य )  वाइज अँड अदरवाइज, सामान्यांतले असामान्य, – अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, पुण्यभूमी भारत

कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर : ( पुस्तक व साहित्य )  जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा, वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक

शारदा दराडे : ( पुस्तक व साहित्य )  गाडग्यातील अमृतवाणी

मारुती चितमपल्ली : ( पुस्तक व साहित्य )  पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, – शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, पक्षिकोश, आनंददायी बगळे

डॉ. संजय ढोले : ( पुस्तक व साहित्य )  प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरित, – अंतराळातील मृत्यू,

सुनील चिंचोलकर : ( पुस्तक व साहित्य )  संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच (भाग 1 ते 6), दहा संत चरित्रे, मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद

डॉ. कैलास दौंड : ( पुस्तक व साहित्य )  पाणधुई व कापूसकाळ, उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा, एका सुगीची अखेर, तन्होळीचं पाणी

गोदावरी परुळेकर : ( पुस्तक व साहित्य )  जेव्हा माणूस जागा होतो, बंदिवासाची आठ वर्षे,

वि. पां. दांडेकर : ( पुस्तक व साहित्य )  फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर, प्रतारणा, कुचंबणा, तिशीचा तरुण, मराठी नाट्यसृष्टी: पौराणिक नाटके, ‘मराठी नाट्यसृष्टी : सामाजिक नाटके, केळकरांची सहा नाटके, मराठी साहित्याची रूपरेषा,

हनुमंत चांदगुडे : ( पुस्तक व साहित्य )  काकरी, भेगा भुईच्या सांदताना,

मकरंद जोशी : ( पुस्तक व साहित्य )  प्रवास एका प्रवासाचा, दोन ध्रुवावर दोन पावले, घर श्रमिकांच, पर्यटन मार्गदर्शक मालिका, परीसस्पर्श-एक बावनकशी कहाणी, वयम्

हर्ष सदाशिव परचुरे : ( पुस्तक व साहित्य )  वनाचे श्लोक

डॉ. विश्वास येवले : ( पुस्तक व साहित्य )  नावाडी, योगार्थी, योगाएं, उवाच सूर्यनमस्कार, द बिग मदर, घोरली आई, मैत्री करू नक्यांशी, जलदिंडीची गोष्ट

सुरेश भट : ( पुस्तक व साहित्य )  रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावत, गझल, काफला

ग. दि. माडगूळकर : ( पुस्तक व साहित्य )  जोगिया, चैत्रवन, वैशाखी, पूरिया, गीतगोपाल, गीतसौभद्र, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे

म्हाइंभट (तेरावे शतक) : ( पुस्तक व साहित्य )  लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र

उत्तम कांबळे : ( पुस्तक व साहित्य )   श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, थोडसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण, आई समजून घेताना

मधुकर धर्मापुरीकर : ( पुस्तक व साहित्य )  अनकॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, मालगुडी डेज, स्वामी अॅण्ड फ्रेंडज, अप्रपू, रूप, विश्वनाथ, चिनकूल, रेखालेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले, वयम् 2016

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज : ( पुस्तक व साहित्य )  भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, ग्रामगीता, अनुभवसागर

राजीव बर्वे : ( पुस्तक व साहित्य )  मनबहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनःस्पर्श, देवाशपथ खरं सांगेन, बोला दाजिबा, देघडक बेधडक.

डॉ. यशवंत पाटणे : ( पुस्तक व साहित्य )  शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ आमुचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर

सतीश काळसेकर : ( पुस्तक व साहित्य )  इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कवितासंग्रह, कविता लेनिनसाठी, तात्पर्य, मागोवा

भालबा केळकर : ( पुस्तक व साहित्य )  शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा, विचारा डायरेक्टर शेक्सपीयरच्या नाट्यछटा, मराठीतील निवडक विज्ञानकथा

इरावती कर्वे : ( पुस्तक व साहित्य )  किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया, हिंदूंची समाजरचना, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत- रामायण, मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगान्त, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास, परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ

स्टॅन्ली गोनसाल्विस : ( पुस्तक व साहित्य )  मातीची सावली, मरणत खरोखर जग 1 हसते, मोझेसची काठी, रक्त नव्हे प्रेम हवे, ह्याला जीवन ऐसे नाव

अण्णा भाऊ साठे : ( पुस्तक व साहित्य )  वारणेचा वाघ, फकिरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुन्हाळ, चिरानगरीची भुतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णकाठच्या कथा, गजाआड, इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान, माझा रशियाचा प्रवास

मंगला गोडबोले : ( पुस्तक व साहित्य )  अशी घरं अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, अळवावरचे थेंब, सोबत, भलं बरं, आरंभ, गोंदण, नीरू आणि नेहा.

गोविंद तळवलकर : ( पुस्तक व साहित्य ) अभिजात, अक्षय, ग्रंथ सांगाती, नियतीशी करार, परिक्रमा, मंथन, पुष्पांजली, वैचारिक व्यासपीठे, व्यक्ती आणि वाङ्मय, सौरभ

पद्मा गोळे : ( पुस्तक व साहित्य )  नीहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ, नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न, वाळवंटातील वाट

जयप्रकाश प्रधान : ( पुस्तक व साहित्य )  ऑफबीट भटकंती, अनोखी सफर, बातमी ,मागची बातमी

बाळ ज. पंडित : ( पुस्तक व साहित्य )  पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा

भा. द. खेर : ( पुस्तक व साहित्य )  सुखाचा लपंडाव, प्रायश्यित्त, शुभमंगल, नंदादीप, वादळवारा, यज्ञ, अमृतपुत्र, अधांतरी, द प्रिन्सेस, आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूति

माधुरी शानभाग : ( पुस्तक व साहित्य )  स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन, सी. एन. आर. राव, ए. पी. जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध, जे आर डी एक चतुरख माणूस, ब्रेनवेव्हज, लेटर्स टु अ यंग, सायंटिस्ट

संदीप खरे : ( पुस्तक व साहित्य )  मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई

मंगेश पाडगावकर : ( पुस्तक व साहित्य )  धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी, निबोणीच्या झाडामागे, भोलानाथ, बबलगम, चांदोमामा, वात्रटिका

डॉ. निलिमा गुंडी : ( पुस्तक व साहित्य )  अक्षरांचा देव, निरागस, देठ जगण्याचा, भाषाप्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट, संवेदना, रंगांचा थवा

पुस्तके, कादंबऱ्या व त्याचे लेखक

 

महेंद्र कदम : ( पुस्तक व साहित्य )  कादंबरीःसार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान, धूळपावलं, मेघवृष्टीः अभ्यासाच्या विविध, तो भितो त्याची गोष्ट

संत रामदास : ( पुस्तक व साहित्य )  दासबोध

दुर्गा भागवत : ( पुस्तक व साहित्य )  ऋतुचक्र, व्यासपर्व, पैस, लोकसाहित्याची रूपरेखा, केतकरी कादंबरी, सिद्धार्थजातका

डॉ. विजया वाड :  ( पुस्तक व साहित्य )  अभिनेत्री, अक्षांश रेखांश, आपली माणसं, – ऋणानुबंध, गप्पागोष्टी, हयस्पर्शी, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी, झिप्री, बिट्टीच्या बारा बाता, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी, चिंगू चिंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर

द. भा. धामणस्कर : ( पुस्तक व साहित्य )  कविता दशकाची, प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले

वि. स. खांडेकर : ( पुस्तक व साहित्य )  कांचनमृग, दोन ध्रुव, ऊल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाति, अमृतवेल, अश्रु, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी, वनभोजन, धुंधुर्मास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण, सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले

अरुणा ढेरे :  ( पुस्तक व साहित्य )  प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे, कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर, रूपोत्सव, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंग-रूपे, विस्मृतिचित्रे

नीरजा : ( पुस्तक व साहित्य )  निरन्वय, वेणा, स्त्रीगणेशा, निरर्थकाचे पक्षी, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती, कवी केशवसुत, इंदिरा संत, भैरू रतन दमाणी

अरविंद जगताप : ( पुस्तक व साहित्य )  पन्नास कारण की

वीरा राठोड : ( पुस्तक व साहित्य )  सेन सायी वेस, पिढी घडायेरी वाते, मनक्या पेरेन लागा

सुप्रिया खोत : ( पुस्तक व साहित्य )  अरुणिमा

मोरोपंत : ( पुस्तक व साहित्य )  आर्याभारत, केकावलि, मंत्रभागवत, मंत्ररामायण, श्रीकृष्णविजय व हरिवंश

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे : ( पुस्तक व साहित्य )  एप्सिलॉन, ये, सखे, ये, स्वातंत्र्याचे मृत्युपत्र, राजा शहाजी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र, शून्यपूर्ण

ना. सी. फडके : ( पुस्तक व साहित्य )  कलेकरिता कला, दौलत, जादूगार, प्रवासी, बंड, गुजगोष्टी, धूम्रवलये, प्रतिभासाधन, प्रतिभाविलास

आसावरी काकडे : ( पुस्तक व साहित्य )  आकाश, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ, तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा

डॉ. वा. ग. पूर्णपात्रे : ( पुस्तक व साहित्य )  सोनाली

डॉ. सुनील विभुते : ( पुस्तक व साहित्य )  किस्से शास्त्रज्ञांचे, विस्मयकारी विज्ञान कथा

डॉ. यशवंत पाठक : ( पुस्तक व साहित्य )  नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं, नक्षत्रांची नाती, स्पंदने श्रीसमर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर, आभाळाचे अनुष्ठान

शिवाजी सावंत : ( पुस्तक व साहित्य )  मृत्युंजय, छावा, युगंधर, लढत, अशी मने असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने, शेलका साज, कचिनकण, मूर्तिदेवी, पूनमचंद भुतोडिया

इंदिरा संत : ( पुस्तक व साहित्य )  सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, J चैतू, मृद्गंध, मालनगाथा, गर्भरेशीम

डॉ. निर्मलकुमार फडकुले : ( पुस्तक व साहित्य )  कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ, संतकवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा, संतांचिया भेटी, संत वीणेचा झंकार, संत तुकारामांचा जीवनविचार, समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा, प्रबोधनातील पाऊलखुणा

नलेश पाटील : ( पुस्तक व साहित्य )  कवितेच्या गावा जावे, हिरव भान

प्रल्हाद केशव अत्रे : ( पुस्तक व साहित्य )  झेंडूची फुले, साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी, अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले, कऱ्हेचें पाणी, श्यामची आई

बा. सी. मर्ढेकर : ( पुस्तक व साहित्य )  शिशिरागम, कांहीं कविता, आणखी कांही कविता, रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी, सौंदर्य आणि साहित्य

प्रवीण दवणे : ( पुस्तक व साहित्य )  दिलखुलास, थेंबातलं आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना, गंधखुणा, आर्ताचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव, प्रश्नपर्व, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं

संत ज्ञानेश्वर : ( पुस्तक व साहित्य )  ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगगाथा

शोभा बोंद्रे : ( पुस्तक व साहित्य )  मुंबईचा अन्नदाता, नॉट ओन्ली पोटेल्स, एक मुठ्ठी आसमान, सहावं महाभूत आणि मी एका फांदीवरची पाखरं, आभाळमाया, ऊनपाऊस, अर्धांगिनी, मानसी, सातासमुद्रापार

मराठी लेखक व त्यांची पुस्तके
Marathi writers and their books

Video credit : Marathi Naukri Youtube channel 

 

अधिक माहितीसाठी ..

 


 

 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

5 thoughts on “मराठी लेखक व त्यांची पुस्तके – Marathi writers and their books”

 1. नमस्कार, तुमच्या वेसाईट ला खुप काही शिकण्यासारखं आहे… तुमचे मराठी बद्दलचे प्रेम पाहून खुप छान वाटल… अश्याच पोस्ट टाकत रहा….
  खूपच छान…

  Reply
 2. डॉ. कैलास दौंड :
  कादंबरी – पाणधूई, कापूसकाळ, तुडवण.
  कवितासंग्रह: उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा, आगंतुकाची स्वगते.
  कथासंग्रह: एका सुगीची अखेर.
  ललित लेखसंग्रह: तऱ्होळीचं पाणी.
  बालसाहित्य: माझे गाणे आनंदाचे,जाणिवांची फुले.

  Reply

Leave a Comment