Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?
Flirtation म्हणजे – नखरे करणे होय
प्रिय मित्रांनो , Flirtation फ्लर्टेशन हा शब्द आपल्याला नेहमीच पहायला व एकायला मिळेल, कारण तो एक अतिशय लोकप्रिय इंग्रजी शब्द आहे. पण Flirtation या शब्दाचा मराठी अर्थ ( Flirtation Meaning In Marathi ) तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर विश्वास ठेवा, आज तुम्हाला या शब्दाबद्दल बरंच काही कळेल. सर्वप्रथम, मी तुम्हाला सांगू इच्छितो की Flirtation ( फ्लर्टेशन ) या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपल्या जीवनात या शब्दाचा भरपूर वापर केला जातो आणि त्याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे.
Flirtation meaning in marathi
व्याख्या : flirtation ची व्याख्या अशी आहे –
एखाद्या व्यक्तीला खेळकर किंव्हा लैगिंक प्रकारे आकर्षण करून दर्शवणारे वर्तन .
सोप्या भाषेत आणि व्याख्यासह flirtation चा खरा व दूसरा अर्थ जाणून घ्या । Flirtation Meaning In Marathi
Flirtation शब्दाचे अजून काही अर्थ
- प्रणयाचा आभास निर्माण करणारी व्यक्ती .
- नखरेल स्त्री.
- प्रणय चेष्टा करणारी व्यक्ती.
- प्रेम वीर .
- इश्कबाज – म्हणजेच प्रेमात असणारा .
- प्रेमात चाळे करणारी व्यक्ती .
- वर वर विचार करणे .
- प्रणयाचा खेळ खेळणे .
- प्रेम संबंध .
अधिक माहिती :
Noun :
- flirtation walk – फिरणे
- flirtation going – फ्लर्ट करत आहे .
- flirtations – प्रणयी
Definition of Flirtation in English
Playful behavior intended to arous sexual interest .
एखाद्या व्यक्तीला लैगिक आवड जागृक करण्याचा उद्देशाने खेळकर वर्तन करणे .
Flirtation Example । उदरणार्थ
What is Flirtation ?
2 ) प्रिया ला माहीत आहे की फ्लर्टिंग फक्त तुम्ही भेटलेल्या लोकांसाठी नाही .
Priya knows that flirtation isn’t just for people you’re just getting to know .
Tags for the word flirtation:
- example sentences of flirtation in Marathi language.
- Marathi meaning of flirtation
- flirtation meaning in Marathi
- marathi mein flirtation ka matlab
- What flirtation means in Marathi
- Flirtation Meaning In Marathi
आमच्या इतर काही पोस्ट :
-
Crush Meaning In Marathi । क्रश म्हणजे काय ?
-
Mother Maiden Name Meaning In Marathi
-
Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?
-
Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद .