या पोस्टमध्ये तुम्हाला “Mother Maiden Name” या नावाचा मराठीतील अर्थ समजेल. आईच्या लग्नापूर्वीच्या आडनावाला आई चे “Mother Maiden Name” असे म्हणतात. विवाहित स्त्रीचे पहिले नाव तिच्या आई-वडिलांचे “आडनाव” असते .
अनेकदा आपलेला असे दिसून आले आहे की
लग्नाआधी मुलगी आपल्या वडिलांचे नाव व आडनाव तिच्या नावा मागे लावते , परंतु त्या मुलीच्या लग्नानंतर तिच्या नावामागे बदल होऊन तिच्या नवऱ्याचे नाव व आडनाव लागले जाते .म्हणून लग्नापूर्वी तिच्या नावाला जोडल्या गेलेल्या तिच्या वडिलांच्या व आडनावाला “Maidan Name” अस म्हणतात
Mother Maiden Name In Marathi
हे वाक्य कुडे व कधी वापरले जाते. हे कसे जाणून घेता येईल ?
लोक हे वाक्य आपल्या “आईचे पहिले नाव” काय होते ? किंवा आईचे पहिले नाव काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी वापरतात. अनेकदा जेव्हा मुलगा आणि मुलगी लग्न करतात. मग मुलीचं आडनाव बदलून मुलाचं आडनाव हे मुलीच्या नावामागे लागल जाते .
उदाहरणाने समजून घेतलं तर समजा मुलीचं नाव “रूपाली शर्मा” आणि मुलाचं नाव “अनुप कुमार “ असेल तर लग्नानंतर “रूपाली कुमार” हे नाव बनल जाईल. तर आपण अशा प्रकारे समजू शकता. आडनाव बदलते.
Mother Maiden या नावाचा मराठी मध्ये असा अर्थ आहे. तुमच्या आईचे पहिले आडनाव काय होते? पहिलं नाव काय होतं? असे अनेक अर्थ असू शकतात.
Mother Full Maiden Name Meaning. । Mother Maiden Meaning
Mother’s maiden name meaning in marathi with example
उदाहरणार्थ :
- तुमच्या आईच्या वडिलांचे नाव काय होतं?
- तुमच्या आईचे पहिले आडनाव काय होते?
- आईचे पहिले नाव काय होते?
- लग्नापूर्वी आईचे नाव काय होते?
- आईचे अविवाहित नाव काय होते?
लग्नापूर्वी आईचे पहिले नाव हे तिच्या कुटुंबाचे नाव असते. जेव्हा एखादी स्त्री लग्न करते तेव्हा तिचे आडनाव बदलून तिच्या पतीचे होते. आईचे पहिले नाव हे तिने लग्नापूर्वी ठेवलेले शेवटचे नाव आहे. एखाद्याची ओळख पडताळताना आईचे नाव विचारणे ही एक सामान्य प्रथा आहे. कारण आईचे नाव सहसा सहज पणे अंदाज बांधता येईल किंवा कळेल असे नसते. तसे, ते पडताळणीचा एक प्रकार म्हणून वापरले जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, कौटुंबिक वंशाचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून आईचे पहिले नाव देखील वापरले जाऊ शकते.
Mother’s maiden name in marathi
मेडन ( Maiden) चे इतर मराठी अर्थ :
- अविवाहित मुलगी
- अविवाहित
- पहिला
- पहिला नाव
उदाहरणार्थ :
आईच्या मातेच्या नावाचा अर्थ काय आहे? “आराध्या बच्चनची” आई “ऐश्वर्या राय बच्चन” आहे, ज्याचे पहिले नाव “राय” म्हणजे लग्नापूर्वीचे आडनाव “राय” आहे.
Mother’s full maiden name meaning in marathi
आम्ही तुम्हाला “Mother maiden name in marathi” या शब्दाची ओळख करून दिली आहे. आशा आहे या लेखातून Mother maiden name in marathi चा अर्थ तुम्हाला समजला असेल. आणि आता हे वाक्य कुठे वापरायचे हे तुम्हाला समजले असेलच. अशीच आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगवर इतरही लेख प्रकाशित होतात, ते वाचा आणि अधिक माहिती मिळवा.
◊ आमच्या इतर काही पोस्ट :
-
Goodbye Meaning In Marathi । गुडबाय म्हणजे काय?
-
Manifest Meaning in Marathi। Manifest म्हणजे काय ?
-
Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?
-
Crush Meaning In Marathi । क्रश म्हणजे काय ?
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद