विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

Contents hide
1 विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
1.1 विरुद्धार्थी मराठी शब्द । Opposite Words

 

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

 

खालील दिलेले विरुद्धार्थी शब्द इयत्ता ७ वी पासून ते १२ वी पर्यंत व तसेच MPSC चे विद्यार्थी देखील अभ्यासासाठी वापरू शकतात . मित्रानो मी तुम्हाला आज काही विरुद्धार्थी मराठी शब्द सांगणार आहे , हे शब्द अभ्यासाच्या दृष्टीतून अत्यंत महाहत्वाचे आहेत . हे शब्द तुम्हाला परीक्षेत नेहमी विचारले जातात . तर चला सुरू करूया विरुद्धार्थी शब्द. 

विरुद्धार्थी मराठी शब्द । Opposite Words 

 

अवरोह विरुद्धार्थी शब्द मराठी

अवरोह x आरोह

अवरोह म्हणजे वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया व आरोह म्हणजे वर जाण्याची क्रिया.

अवरोह विरुद्धार्थी शब्द मराठी “आरोह” हा आहे . 

 

अल्पायुषी विरुद्धार्थी शब्द मराठी

अल्पायुषी x दीर्घायुषी

अल्पायुषी म्हणजे कमी आयुष्य असणारा/असणारी व दीर्घायुषी म्हणजे जास्त आयुष्य असणारा/असणारी.

अल्पायुषी विरुद्धार्थी शब्द मराठी “दीर्घायुषी” हा आहे . 

 

सजातीय विरुद्धार्थी शब्द मराठी

सजातीय x विजातीय

सजातीय म्हणजे एकाच जातीचे व विजातीय म्हणजे विभिन्न जातीचे.

सजातीय विरुद्धार्थी शब्द मराठी “विजातीय” हा आहे . 

 

दुमत विरुद्धार्थी शब्द मराठी

दुमत x एकमत

दुमत म्हणजे वेगवेगळे मत व एकमत म्हणजे एकच मत.

दुमत विरुद्धार्थी शब्द मराठी “एकमत” हा आहे . 

 

नापीक विरुद्धार्थी शब्द मराठी

नापीक x सुपीक

नापीक म्हणजे जिथे काहीही पिकात नाही अशी जमीन व सुपीक म्हणजे चांगले धान्य होते अशी जमीन.

नापीक विरुद्धार्थी शब्द मराठी “सुपीक” हा आहे . 

 

समता विरुद्धार्थी शब्द मराठी

समता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

समता × विषमता

समता विरुद्धार्थी शब्द मराठी “विषमता” हा आहे .

 

सुंदर विरुद्धार्थी शब्द मराठी

सुंदर चा विरुद्धार्थी शब्द मराठीत कुरूप हा आहे

सुंदर × कुरुप

सुंदर विरुद्धार्थी शब्द मराठी “कुरूप” हा आहे. 

 

सुकाळ विरुद्धार्थी शब्द मराठी

सुकाळ x दुष्काळ

सुकाळ विरुद्धार्थी शब्द मराठी “दुष्काळ” हा आहे . 

 

सुज्ञ विरुद्धार्थी शब्द मराठी 

सुज्ञ × यज्ञ

सुज्ञ विरुद्धार्थी शब्द मराठी “यज्ञ” हा आहे . 

 

सुबोध विरुद्धार्थी शब्द मराठी

सुबोध × दुर्बोध

सुबोध विरुद्धार्थी शब्द मराठी “दुर्बोध” हा आहे . 

 

सुसंगत विरुद्धार्थी शब्द मराठी

सुसंगत × विसंगत

सुसंगत विरुद्धार्थी शब्द मराठी “विसंगत” हा आहे . 

 

सैल विरुद्धार्थी शब्द मराठी

सैल × मजबूत

सैल विरुद्धार्थी शब्द मराठी “मजबूत” हा आहे. 

 

सोपे विरुद्धार्थी शब्द मराठी

सोपे × अवघड

सोपे विरुद्धार्थी शब्द मराठी “अवघड” हा आहे . 

 

शाप विरुद्धार्थी शब्द मराठी

शाप × वरदान

शाप विरुद्धार्थी शब्द मराठी “वरदान” हा आहे . 

 

शंका विरुद्धार्थी शब्द मराठी

शंका × खात्री

शंका विरुद्धार्थी शब्द मराठी “खात्री” हा आहे . 

 

किमान विरुद्धार्थी शब्द मराठी 

किमान × ​कमाल

किमान विरुद्धार्थी शब्द मराठी “कमाल” हा आहे . 

 

अल्पायुषी विरुद्धार्थी शब्द मराठी

अल्पायुषी × दीर्घायुषी

अल्पायुषी विरुद्धार्थी शब्द मराठी “दीर्घायुषी” हा आहे . 

 

विधवा विरुद्धार्थी शब्द मराठी

विधवा × सधवा

विधवा विरुद्धार्थी शब्द मराठी “सधवा” हा आहे . 

 

विजय विरुद्धार्थी शब्द मराठी

विजय × पराभव
विजय × पराजय

विजय विरुद्धार्थी शब्द मराठी “पराभव आणि पराजय” हा आहे . 

 

मंद विरुद्धार्थी शब्द मराठी

मंद × प्रखर

मंद विरुद्धार्थी शब्द मराठी “प्रखर” हा आहे . 

 

प्रेम विरुद्धार्थी शब्द मराठी

प्रेम x द्वेष

प्रेम विरुद्धार्थी शब्द मराठी “द्वेष” हा आहे . 

 

प्रतिकूल विरुद्धार्थी शब्द मराठी

प्रतिकूल ×अनुकूल

प्रतिकूल विरुद्धार्थी शब्द मराठी ‘अनुकूल” हा आहे . 

 

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

 

प्रगती विरुद्धार्थी शब्द मराठी

प्रगती × अधोगती

प्रगती विरुद्धार्थी शब्द मराठी “अधोगती” हा आहे . 

 

पोक्त विरुद्धार्थी शब्द मराठी

पोक्त × अल्लड

पोक्त विरुद्धार्थी शब्द मराठी “अल्लड” हा आहे .

 
नैसर्गिक विरुद्धार्थी शब्द मराठी

नैसर्गिक × कृत्रिम

नैसर्गिक विरुद्धार्थी शब्द मराठी “कृत्रिम” हा आहे . 

 

निरर्थक विरुद्धार्थी शब्द मराठी

निरर्थक × अर्थपूर्ण

निरर्थक विरुद्धार्थी शब्द मराठी “अर्थपूर्ण” हा आहे . 

 

उन्नती विरुद्धार्थी शब्द मराठी

उन्नती × अवनती

उन्नती विरुद्धार्थी शब्द मराठी “अवनती” हा आहे . 

 

उदय विरुद्धार्थी शब्द मराठी

उदय × ह्रास

उदय विरुद्धार्थी शब्द मराठी “ह्रास” हा आहे . 

 

उत्तीर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी

उत्तीर्ण × अनुत्तीर्ण

उत्तीर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी “अनुत्तीर्ण” हा आहे . 

 

आस्तिक विरुद्धार्थी शब्द मराठी

आस्तिक × नास्तिक

आस्तिक विरुद्धार्थी शब्द मराठी “नास्तिक” हा आहे . 

 

आशीर्वाद विरुद्धार्थी शब्द मराठी

आशीर्वाद × शाप

आशीर्वाद विरुद्धार्थी शब्द मराठी “शाप” हा आहे . 

 

आरंभ विरुद्धार्थी शब्द मराठी

आरंभ × अखेर, शेवट

आरंभ विरुद्धार्थी शब्द मराठी “अखेर आणि शेवट” हा आहे . 

 

आनंद विरुद्धार्थी शब्द मराठी

आनंद x दुःख, निराश

आनंद विरुद्धार्थी शब्द मराठी “दुःख आणि निराश” हा आहे . 

 

आता विरुद्धार्थी शब्द मराठी

आता x नंतर

आता विरुद्धार्थी शब्द मराठी “नंतर” हा आहे .  

 

अस्त विरुद्धार्थी शब्द मराठी

अस्त × प्रारंभ

अस्त विरुद्धार्थी शब्द मराठी “प्रारंभ” हा आहे . 

 

अशक्त विरुद्धार्थी शब्द मराठी

अशक्त × सशक्त

अशक्त विरुद्धार्थी शब्द मराठी “सशक्त” हा आहे . 

 

अवगुण विरुद्धार्थी शब्द मराठी

अवगुण × गुण

अवगुण विरुद्धार्थी शब्द मराठी “गुण” हा आहे .  

 

अबोल विरुद्धार्थी शब्द मराठी

अबोल × बोलका

अबोल विरुद्धार्थी शब्द मराठी “बोलका” हा आहे .  

 

अनुकूल विरुद्धार्थी शब्द मराठी

अनुकूल × प्रतिकूल

अनुकूल विरुद्धार्थी शब्द मराठी “प्रतिकूल” हा आहे .  

 

अनाथ विरुद्धार्थी शब्द मराठी

अनाथ × सनाथ

अनाथ विरुद्धार्थी शब्द मराठी “सनाथ” हा आहे . 

 

अध्ययन विरुद्धार्थी शब्द मराठी

अध्ययन × अध्यापन

अध्ययन विरुद्धार्थी शब्द मराठी “अध्यापन” हा आहे . 

 

अक्षर विरुद्धार्थी शब्द मराठी

अक्षर × क्षर

अक्षर विरुद्धार्थी शब्द मराठी “क्षर” हा आहे .  

 

स्वर्ग विरुद्धार्थी शब्द मराठी

स्वर्ग × नर्क

स्वर्ग विरुद्धार्थी शब्द मराठी “नर्क” हा आहे . 

 

हित विरुद्धार्थी शब्द मराठी

हित × अहित

हित विरुद्धार्थी शब्द मराठी “अहित” हा आहे . 

 

स्वकीय विरुद्धार्थी शब्द मराठी

स्वकीय × परकीय

स्वकीय विरुद्धार्थी शब्द मराठी “परकीय” हा आहे . 

 

साक्षर विरुद्धार्थी शब्द मराठी

साक्षर × निरक्षर

साक्षर विरुद्धार्थी शब्द मराठी “निरक्षर” हा आहे . 

 

विषमता विरुद्धार्थी शब्द मराठी

विषमता × समता

विषमता विरुद्धार्थी शब्द मराठी “समता” हा आहे . 

 

विश्वास विरुद्धार्थी शब्द मराठी

विश्वास × अविश्वास

विश्वास विरुद्धार्थी शब्द मराठी “अविश्वास” हा आहे . 

 

पूर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी

पूर्ण × अपूर्ण

पूर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी “अपूर्ण” हा आहे . 

 

पारतंत्र्य विरुद्धार्थी शब्द मराठी

स्वातंत्र्य × पारतंत्र्य

पारतंत्र्य विरुद्धार्थी शब्द मराठी  “पारतंत्र्य” हा आहे . 

 

 

  • विरुद्धार्थी शब्द 500 , opposite words in marathi
  • विरुद्धार्थी शब्द 100 मराठी , 300 opposite words in marathi
  • विरुद्धार्थी मराठी शब्द , into opposite word

 

आमच्या इतर काही पोस्ट : 

300 Opposite Words In Marathi – विरुद्धार्थी शब्द

पारिभाषिक शब्द इयत्ता 9 वी व 10 वी

रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment