संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay
संत जनाबाई निबंध मराठी साहित्यदरवार आज शेकडो वर्षे उत्कृष्ट काव्यसंपदेने आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी सांगितली. त्यापूर्वीही महानुभव कवींनी उत्कर काव्यरचना केली होती. कवी मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथही त्यापूर्वी …