बीसीए म्हणजे काय ?। BCA Full Form In Marathi

बीसीए म्हणजे काय ?। BCA Full Form In Marathi। BCA Course Details Marathi 

 

BCA Full Form In Marathi। BCA Course Details Marathi 
BCA Full Form In Marathi। BCA Course Details Marathi

 

नमस्कार मित्रांनो, या आर्टीकल मध्ये आपणास BCA Full Form In Marathi, म्हणजेच बीसीए म्हणजे काय ? मराठीत BCA Course Details Marathi  इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे व संबंधित माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल. या आर्टिकल मध्ये bca म्हणजे काय हे पाहणार आहोत . तसेच bca full form देखील बागणार आहोत .

 

BCA Full Form In Marathi। बीसीए चा पूर्ण अर्थ मराठीत 

BCA long Form In Marathi

BCA चा फुल फॉर्म  (Full Form )   बॅचलर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन हा आहे . BCA मध्ये कम्प्युटर अॅप्लिकेशन चा वापर मोट्या प्रमाणात शिकवला जातो . यात कम्प्युटरच ज्ञान सुरुवातीपासून शेवटपरीयंत दिले जाते . हा कोर्स ३ वर्षाचा असून या मध्ये ६ सेमिस्टर असतात . प्रतेक वर्षाला २ सेमिस्टर असतात .

 

बीसीए कोर्स माहीती । BCA Course Information In Marathi
BCA Course Details Marathi 

बीसीए हा एक पदवीधर (Undergraduate) कोर्स आहे . हा कोर्स इयत्ता १२ वी पास झाल्यावर केला जाऊ शकतो . तसेच bca कोर्स मध्ये कम्प्युटर व टेक्नॉलजी बद्दल सर्व माहिती दिली जाते व यात तुम्हाला प्रोग्रामिंग लॅंगवेज ( Programming Language ) देखील शिकवली जाते .

 

BCA Course Qualification। बीसीए कोर्ससाठी पात्रता   

बीसीए  करण्यासाठी तुम्ही १२ वी ( HSC ) पास असणे आवश्यक आहे . व तुम्ही या कोर्स साठी  आर्ट्स कॉमर्स व सायन्स या शाकेचे विद्यार्थी असले तरी चालते . त्यासाठी १२ वी ला तुम्हाला ५० %  च्या वर मार्क असणे गरजेच असते .

 

बीसीए करण्याचे फायदे । Benefits After BCA 

Programming language च्या क्षेत्रामध्ये Programming सहाय्यक म्हणून कार्य उपलब्ध आहे

Computer Operator म्हणून अनेक कंपन्यामध्ये नोकरी करु शकतात.

Software development Company मध्ये नोकरी करू शकतात.

फ्रीलान्सिंग जॉब्स देखील करू शकता व गव्हर्मेंट जॉब्स देखील भरपूर आहेत.

 

BCA Full Form In Marathi। BCA Course Details Marathi 
BCA Full Form In Marathi। BCA Course Details Marathi

 

बीसीए कोर्स फी । BCA Course Fees 

BCA ची फी खाजगी महाविद्यालयांमध्ये ५0,000 रुपये  ते 3,00,000 रुपये असू शकते आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये 20000 रुपये  ते 80,000 रुपये पर्यंत असते.

 

बीसीए केल्यानंतर पगार । After BCA Salary

बीसीए पदवीधरांकडे निवडण्यासाठी प्रचंड जॉब्स चान्स असतात .  ते पगारावर किंवा कामाच्या तणावावर निर्भर करते कि कोणती जॉब निवडायची आहे , BCA पदवीधरांकडे वेब डिजाइनिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग, इंजीनियरिंग सिस्टम एडमिनिस्ट्रेटर , सॉफ्टवेयर, प्रोग्रामिंग असे अनेक ऑफर असतात .
BCA कोर्से मधेय वेतन दरवर्ष ३-५ लाख पासून सुरु होत आणि २-३ वर्ष नंतर ते वाढून ४-१० लाखा पर्यंत जाऊ शकते.

 

BCA After Education । BCA नंतर काय ?

BCA course तुमचा पूर्ण करून झाल्यावर तुम्ही पास जाल्यानंतर जर संगणक क्षेत्रात पुढे अभ्यास करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर पुडे तुम्ही MCA हा course करू शकता .  mca full form (Masters in Computer Application.) हा आहे .

 

BCA व MCA course केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन खालील क्षेत्रामध्ये तुम्ही करियर बनवू शकतात :

• Cyber Security Expert (सायबर सुरक्षा तज्ञ)
• Penetration Tester (पेनिट्रेशन टेस्टर)
• Digital Marketer (डिजिटल मार्केटर)

 

FAQ
बीसीए म्हणजे काय ?

बीसीए म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन ( Bachloar of Computer Application ) हा एक पदवीधर कोर्स असून यामध्ये कम्प्युटर विषयी शिकवले जाते .

BCA नंतर काय करू शकता ?

Bca नंतर तुम्ही MCA (Masters of Computer Application) हा कोर्स करू शकता.

 

BCA 1st Year Subjects list and Syllabus

[wpdatatable id=24 table_view=regular]

 

Video Credit : GVS Academy Youtube channel

 

आमच्या इतर काही मदतीसाठी पोस्ट : 

Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?

Mother Maiden Name Meaning In Marathi

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

Daily use English sentences in Marathi । रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य. 

 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment