करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi

करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi

 

करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi
करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi

 

नमस्कार मित्रांनो, या आर्टीकल मध्ये आपणास Current Designation Meaning in Marathi, म्हणजेच करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ? मराठीत डेसिग्नेशनला काय म्हणतात ?  इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे व संबंधित माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल.

Current Designation Meaning in Marathi

करंट डेसिग्नेशन म्हणजे सध्याचे किंवा वर्तमान मध्ये आपल्याकडे असलेले पद होय.  उदाहरणार्थ आपण शिक्षक आहात आणि आपणास कोणी करंट डेसिग्नेशन असे विचारल्यास आपण त्यांना टिचर अथवा शिक्षक असे उत्तर देवू शकता. म्हणजेच करंट डेसिग्नेशन म्हणजे तुमचे वर्तमान पद . इंग्रजीत वर्तमान पदासाठी Current Designation हा शब्द वापरला जातो.

 

डेसिग्नेशन म्हणजे काय ? What is Designation Meaning in Marathi

मराठी भाषेत डेसिग्नेशन म्हणजे पदनाम, हुद्दा होय. उदाहरणार्थ आपण तहसिलदार असाल आणि आपणास कोणी डेसिग्नेशन विचारल्यास आपण त्यास तहसिलदार असे उत्तर देता. किंवा आपण जर क्लर्क अर्थात लिपीक असाल तर आपण आपल्या ओळखपत्रावर डेसिग्नेशनच्या कॉलम मध्ये लिपीक किंवा क्लर्क असे लिहीता. इंग्रजीत पद अथवा हुद्द्यासाठी Designation हा शब्द वापरला जातो.

 

तुमचे पद काय आहे ?। What is your designation meaning in Marathi 

जर आपणास कोणी विचारले की, What is your Designation तर ते आपणास “ | तुमचे पद काय आहे ?” असे विचारत आहे. उदाहरणार्थ आपणास एखादी व्यक्ती भेटल्यास ते जर आपले पद जाणून घेवू इच्छित असतील तर ते आपणास आपले डेसिग्नेशन विचारू शकतात. अशावेळी आपण आपले पद किंवा हुद्दा त्यांना सांगणे अपेक्षित असते.

 

Definition of designation :

1. एखाद्या पदावर नेमण्याची क्रिया

2. नावासोबत लावला जाणारा योग्यता, सम्मान इत्यादींसाठी वापरला जाणारा सुचक शब्द

3. ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था

4.जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग

5. चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव

6. सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना

7. पद्यरचनेतील वृत्ताचे चार भाग केले असता त्यातला प्रत्येक

8. कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान | विशिष्ट घटक नेहमी बरोबर येतील असा
      व विशिष्ट अर्थ

9. असलेला शब्द वा शब्द समूह

10. वास्तविक नावाव्यतिरिक्तचे असणारे नाव

11. विशिष्ट प्रकारची मांडणी असलेला शब्दांचा संग्रह

12. एकाद्या अधिकाराचा निर्देश करणारी संज्ञा

13. विशिष्ट मांडणी असलेला माहितीचा साठा

 

करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi
करंट डेसिग्नेशन म्हणजे काय ?। Current Designation Meaning in Marathi

 

What is Designation Meaning in Marathi | मराठीत डेसिग्नेशनचा अर्थ ?

डेसिग्नेशन म्हणजे पद किंवा हुद्दा होय. उदाहरणार्थ आपण एखाद्या कंपनीत मॅनेजर अर्थात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहात. अशावेळी कंपनीकडून आपणा देण्यात येणाऱ्या ओळखपत्रावर Designation या ऑप्शन समोर मॅनेजर किंवा व्यवस्थापक असे लिहीलेले दिसेल. इंग्रजीत पदासाठी Designation हा शब्द वापरला जातो.

 

Example of Designation। डेसिग्नेशनचे उदाहरणे 

1. श्यामची सैन्यात नियुक्ती झाली. 

2. श्यामला डॉक्टरेटची उपाधी मिळाली. 

3. लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.

4. हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे. 

5. लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे. 

6. काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे. 

7. रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.

8.शार्दूलविक्रिडिताच्या प्रत्येक चरणात एकोणीस अक्षरे अस

9. तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.

10. वाक्य हे पदांपासून बनलेले असते.

11. महाराष्ट्र शब्दकोश हा मराठीतील सर्वात चांगला शब्दकोश आहे. 

12. मुख्याध्यापक हे एक पदनाम आहे.

13. ज्ञानकोश, शब्दकोश हे कोशांचे प्रकार आहेत.

 

डेसिग्नेशन म्हणजे काय ? विडियो माध्यमातून पाहू 

Video credit : MarathiDict Youtube Channel

 

मित्रांनो, आशा आहे की, आपणास करंट डेसिग्नेशन म्हणजे काय? मराठीत डेसिग्नेशनला काय म्हणतात ? इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे व संबंधित माहिती मिळाली असेल. अशाच प्रकारच्या विविध व नवनवीन माहितीसाठी आपण या वेबसाईटवरील इतर आर्टीकल वाचू शकता. शिवाय हे महत्वपूर्ण आर्टीकल आपल्या मित्रांनाही शेअर करू शकता.

 

आमच्या इतर काही मदतीसाठी पोस्ट : 

Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?

Mother Maiden Name Meaning In Marathi

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

Daily use English sentences in Marathi । रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य. 

 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment