मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

 

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 
मराठी व्याकरण म्हणजे काय ?

 

  • मराठी व्याकरण म्हणजे काय ? 
  • व्यंजन म्हणजे काय ?
  • अक्षर म्हणजे काय ? 
  • शब्द म्हणजे काय ? 
  • शब्द म्हणजे काय ?
  • वाक्य म्हणजे काय ? 
  • भाषा म्हणजे काय ?

मराठी ही एक भाषा आहे आणि व्याकरण हे एक भाषेचे सपस्टिकरण आहे .

मराठी व्याकरण म्हणजे काय ? 

उत्तर – मराठी भाषेचे सपस्टिकरण करणार शास्त्र म्हणजे मराठी व्याकरणार होय .

तसेच मराठी भाषेची सुरुवात हो एखाद्या व्यंजना पासून होते .

 

व्यंजन –

व्यंजन म्हणजे काय ? 

अपूर्ण उच्चारचा म्हणजेच ज्याचा उच्चार पूर्ण नसतो , त्याला व्यंजन असे म्हणले जाते .

उदा . ( क् + अ = क )  क  याला अक्षर असे म्हणतात .

म्हणजेच  व्यंजनामध्ये स्वर मिसळवले तर त्यापासून मात्र कोणतेही अक्षर तयार होते .

अक्षर म्हणजे काय ? 

जे नष्ट हॉट नाही जे चिरकाल टिकणार असत त्याला अक्षर असे म्हणतात .

अक्षराची जर आपण लयबद्ध रचना केली तर मात्र त्यापासून आपल्याला शब्द मिळतो .

उदा : कमळ , गवत , घर .

शब्द म्हणजे काय ? 

अक्षराची जर लयबद्ध रचना केली आणि अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो .

उदा : कमळ , बदक.

तसेच आपण शब्दाचा लयबद्ध वापर केल्याने आपल्याला  वाक्य मिळते .

वाक्य म्हणजे काय ? 

जर शब्दाची  आपण लयबद्ध रचना केली आणि त्याला सुध्दा अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात .

उदा : कमळ पाण्यात राहते .

तसेच यानंतर वाक्याच्या माध्यमातून भाषा चा उगम होतो . आणि मग वाक्याचा वापर करून भाषा बोलली जाते .

भाषा म्हणजे काय ?

विच्यारांची देवाण घेवाण करणे म्हणजेच भाषा होय .

तसेच व्याकरणामधी देखील भाषेला जास्त महत्त्व दिले जाते .

तसेच एखाद्या भाषेला स्पष्टीकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते , त्यालाच आपण मराठी व्याकरण असे म्हणतो .

मराठी व्याकरण – Marathi Vyakaran

तसेच भाषा हा शब्द ‘भाष्’ या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे . तर ‘भाष्’ या शब्दाचा अर्थ असा आहे की बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे होय .

व्याख्या : भाषा म्हणजे आपले विच्यार व्यक्त करण्याचे साधन होय .  

बोलताना आपण भाषेचा आधान प्रधान करतो यालाच ‘बोलण्याचा व्यवहार’असे म्हणले जाते .

उदा : माणूस – बोलतो , गाय – हंबरते , कुत्रा – भुंकतो , सिह – गर्जना करतो.

आशा प्रकारे आपल्याला कळते की भाषा म्हणयाजे विचार करण्याचे साधन आहे .

 

तसेच विचार दोन पद्धतीने व्यक्त केले जातात :

  1. नैसगिक पद्धत 
  2. कृत्रिम पद्धत 

 

१ ) नैसगिक पद्धत – 

नैसगिक पद्धत म्हणजे काय तर आपले हावभाव व्यक्त करत असताना आपण स्वाभाविक पणे ज्या काही कृती करतो त्याला नैसगिक भाषा पद्धत म्हणतात .

उदा :  आपलूयला राग येणे , हसू येणे .

२ ) कृत्रिम पद्धत –

कृत्रिम पद्धत म्हणजे काय तर जी भाषा आपण जाणीव पूर्वक आपले विचार तयार करण्यासाठी तयार करतो त्याला कृत्रिम भाषा असे म्हणतात .

 

Video credit : Amol Tuplondhe youtube channal .

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment