Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?

Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?

Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?
Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?

 

नमस्कार मित्रांनो, या आर्टीकल मध्ये आपणास Cutie Pie Meaning in Marathi | cutie pie म्हणजे काय ? Cutie Pie ला मराठीतून काय म्हणतात  इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे व संबंधित माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल.

मित्रानो तुम्ही Cutie Pie क्युटी पाई हा शब्द तुमच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून ऐकला असेल किंवा सोशल मीडिया Facebook, WhatsApp, Instagram वर वाचला असेल.पण  Cutie Pie म्हणजे नक्की काय भानगड आहे असा प्रश्न अनेकांना बऱ्याच वेळा पडला असेल ,त्यासाठीच तुमच्या साठी सर्व माहिती आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत .

Cutie Pie याचा मराठीत अर्थ :

क्यूटी पाई म्हणजे मराठी भाषेत “खूप गोंडस”. क्यूटी पाई हा शब्द अतिशय गोंडस लोकांसाठी वापरतो आणि हा शब्द मुले आणि मुली दोघांसाठी वापरू शकतो. तसेच गोंडस प्राण्यांसाठी देखील वापरला जातो . हा शब्द शहरांमध्ये खूप प्रचलित आहे कॉलेजमध्ये किंवा शाळेत हा शब्द सतत वापरला जातो.

Cutie Pie म्हणजे काय ?

  • सुंदर व्यक्ती
  • गोंडस व्यक्ती
  • आकर्षक
  • मनमोहक

Cutie Pie हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे.

ज्यात cutie म्हणजे खूप गोंडस.

हे सर्व सहसा लहान मुलांसाठी वापरले जाते. वडिलाधाऱ्यांसाठी नाही, जर एखादा वडीलधारा सुंदर किंवा देखणा असेल तर तुम्ही त्याला सुंदर म्हणू शकता.

परंतु तुम्ही तिला क्यूटी पाई म्हणू शकत नाही कारण हा शब्द फक्त लहान मुलांमुलीनसाठी वापरला जातो.

Cutie Pie चा उच्चार ( क्युटी पाई ) असा करतात .

Cutie Pie हा शब्द कधी वापरला जातो ? ( क्युटी पाई शब्दाचा वापर ) :

क्यूटी पाई हा सौंदर्याचे वर्णन करताना वापरला जाणारा शब्द आहे, हा शब्द बहुतेक लहान मुलासाठी वापरला जातो. हा शब्द आपण मुले आणि मुली दोघांसाठी वापरतो.

जर एखादी व्यक्ती सुंदर असेल आणि ती मोठी असेल तर त्याच्यासाठी “क्युटी” हा शब्द न वापरता “सुंदर” हा शब्द वापरला जातो.

Cutie Pie या शब्दाचे मूळ :

Cutie Pie या शब्दाची उत्पत्ती 2015-2016 मध्ये झाली. Cutie Pie हा शब्द मुख्यतः लहान मुलांसाठी (5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी) वापरला जातो. क्यूटी पाई हा शब्द सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी वापरला जातो. जर आपल्याला एखादे लहान मूल खूप गोंडस वाटले तर आपण त्याच्यासाठी क्युटी पाई हा शब्द वापरतो.

Cutie Pie सारखे शब्द :

क्युटी पाई सारखे काही शब्द खालीलप्रमाणे आहेत-

  • Cute Babe
  • Baby
  • Darling
  • Beauty Queen
  • Sweetheart
  • Cover Girl
  • Chick
  • Adorable

Cutie Pie चा वाक्यात  वापर :

आता क्युटी पाई वाक्यात कसा वापरला जातो ते जाणून घेऊया-

प्रियाचे बाळ खूप सुंदर आहे (Cutie Pie).
ते मूल खूप सुंदर आहे (Cutie Pie).
तिची बाहुली खूप सुंदर आहे (Cutie Pie).
ही मुलगी खूप सुंदर आहे (Cutie Pie).

Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?
Cutie Pie Meaning in Marathi | Cutie Pie म्हणजे काय ?

 

Cutie Pie या शब्दाचे काही समानार्थी ( Synonyms )शब्द :

Cute – सुंदर
Adorable – मोहक
Dallface – गोजिरवाणा

CutiePie या शब्दाचे काही विरुद्धार्थी ( Antonyms ) शब्द :

Ugly – कुरूप
Hateful – घृणास्पद

 

Cutie Pie हा शब्द उत्तम प्रकारे समजावा यासाठी उदाहरणे :

माझ्या क्यूट पाई बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday to my cutie pie sister.

 

राहुलची मुलगी दीक्षा  खूप अतिशय गोंडस आहे त्यामुळे ती सर्वांची आवडती बनलेली आहे.

Rahul’s daughter Diksha is very cute and has become everyone’s Favourite.

 

त्याचा लहान भाऊ खूप गोड आहे.

His younger brother is very cutie pie.

 

तिची मुलगी खूपच गोंडस आहे.

Her daughter is such a cutie pie.

 

आर्या ही खूप लहान पण खूप दिसायला गोंडस्व सुंदर असून ती आता पहिली मध्येच आहे तिला शाळेत सोडल्यानंतर शाळेतील मॅडम सुद्धा म्हणाल्या की मुलगी दिसायला खूपच गोंडस आहे.

Arya is very small but very cute looking and she is in first class now after dropping her to school madam in school also said that girl is very cute looking.

 

लहान मुले दिसायला खूप गोंडस व सुंदर असतात त्यामुळे सर्वजण त्यांचा लाड करतात ते कितीही त्रास देत असले तरी त्यांच्या वरती रागवत नाहीत उलट त्यांना जवळ घेतात.

Babies are very cute and beautiful in appearance so everyone pampers them no matter how much trouble they cause and does not get angry with them but rather embraces them.

 

Cutie Pie म्हणजे काय ? विडिओ माध्यमातून :

Video Credit : MarathiDict Youtube Channel

 

खालील माहितीसाठी हेच आर्टिकल  पुन्हा वाचा :

cutie pie meaning in Marathi with example
cutie pie meaning in Marathi
cutie pie मिनींग इन मराठी म्हणजे काय?
Cutie Pie ह्या शब्दाचे मराठी भाषेतील अर्थ

 

आमच्या आणखी काही पोस्ट :  

Nephew Meaning in Marathi | Nephew म्हणजे काय ?

Cousin Meaning in Marathi | Cousin म्हणजे काय ?

Manifest Meaning in Marathi। Manifest म्हणजे काय ?

Flirtation Meaning In Marathi। फ्लर्टेशन म्हणजे काय ?

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

Affection meaning in marathi | Affection म्हणजे काय ?

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment